✽ सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत विविध योजनांची माहिती. ✽ स्वस्त धान्य दुकानदारांना वितरीत करण्यात आलेल्या अन्न धान्याची माहिती संबंधीत गावातील ग्रामस्तरीय अधिकारी / पदाधिकारी उदा. सरपंच, उपसरपंच, दक्षता समिती सदस्य, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कृषि सहाय्यक, अंगणवाडी सेविका इ. लोकांना SMS द्वारे उपलब्ध करुन देणे. वरील अधिकारी/ पदाधिकारी व्यतिरिक्त सामान्य जनतेलाही आपला मोबाईल नंबर नोंदवून वितरीत धान्याची माहिती घेता येईल. ✽ जिल्ह्यातील अन्नधान्य वितरणाची मागील 3 महिन्याची माहिती उपलब्ध करुन देणे. ✽ जिल्ह्यातील सर्व केरोसीन घाऊक विक्रेते, अर्धघाऊक विक्रेते, हॉकर्स / किरकोळ विक्रेते व स्वस्त धान्य दुकानदार यांची माहिती उपलब्ध करुन देणे. ✽ शिधापत्रीकेबाबत माहिती. ✽ जिल्ह्यातील शासकीय गोदामातील अन्नधान्याच्या साठ्याची माहिती.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत योजना व दर
वस्तुचे नांव
अंत्योदय
बी.पी.एल.
ए.पी.एल.
अन्नपुर्णा
गहू
Rs. 2/Kg.
Rs. 5/Kg.
Rs. 7.20/Kg.
मोफत
तांदुळ
Rs. 3/Kg.
Rs. 6/Kg.
Rs. 9.60/Kg.
-
साखर
Rs. 13.50/Kg.
Rs. 13.50/Kg.
Rs. 20/Kg.
-
पामतेल
Rs. 30/Kg.
Rs. 30/Kg.
Rs. 30/Kg.
-
केरोसीन
Rs. 14/Kg.
Rs. 14/Kg.
Rs. 14/Kg.
-
WHAT'S NEW
डिसेंबर -2010 रॉकेल नियतन मंजुरी आदेश
डिसेंबर -2010 रॉकेल नियतन
N
EWS
01-11-2010
संपुर्ण जालना जिल्ह्यायाठी
PDS
अंतर्गत
SMS
सेवा सुरु.
USEFUL LINKS
will be updated soon